-


Registrations Are Open For 2020-2021 year


Registration Form भरण्यासाठी महत्त्वाच्या सूचना


२. मागील परीक्षेचा मार्क मेमो Upload करणे अनिवार्य आहे.

३. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र (Caste Certificate) Upload करणे अनिवार्य आहे.

४. स्वतःचा अचूक e-mail ID व Mobile नंबर टाकणे बंधनकारक आहे. त्यावरच आपणास प्रवेशाबाबतची पुढील माहिती कळवली जाईल.

५. Registration करताना रु. ५०/- (Registration Fee २०+Prospectus Fee ३०)Online पद्धतीने भरणे आवश्यक असून फीस भरावी व माहिती पुस्तिका घेताना तुमच्या e-mail ID वर आलेली मूळ पावती महाविद्यालयात सादर करावी.

6. Registration पूर्ण झाल्यानंतर वेळोवेळी महाविद्यालयाच्या Website ला भेट देऊन पुढील माहिती जाणून घ्यावी.


काही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी ९६६५०६४५४७, ९६२३०१३३४३ या मोबाइल नंबरवर सकाळी ११:०० ते सायं. ६:०० पर्यंत सपंर्क करावा.